यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक प्रतिनिधी म्हणून बाबुराव भुजंगराव नरवाडे यांची अविरोध निवड.

मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने, विविध कार्यकारी सोसायटी ढाणकीच्या माध्यमातून, बँक प्रतिनिधी म्हणून सभासद बाबुराव भुजंगराव नरवाडे यांची अविरोध निवड करण्यात आली. दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी तुळशीराम शिवाजी गायकवाड यांनी आणलेल्या सूचनेला, इबादुल्लाखांन बिस्मिल्ला खान पठाण यांच्या अनुमोदनाने, सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ढाणकी विविध कार्यकारी सहकारी संस्था अध्यक्ष, उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ, प्रतिष्ठित नागरिक, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.  निवडीचे स्वागत राम देवसरकर, साहेबराव कांबळे, तातू देशमुख, यांना केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या