ढाणकी प्रतिनिधी -
ढाणकी शहरातील समाजकार्यात अग्रेसर असणाऱ्या राम राज्य प्रतिष्ठानच्या शेकडो तरुणांनी काँग्रेस विचारधारेवर विश्वास ठेवत पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात तालुक्यातील मातब्बर काँग्रेसचे नेतेमंडळी उपस्थित होती. राम राज्य प्रतिष्ठानच्या युवकांनी काँग्रेसच्या झेंडा खांद्यावर घेतल्याने शहरातील मोठ्या पक्षांच्या नेत्यांना आत्मपारीक्षणाची गरज आहे असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
काँग्रेस हा एक पक्ष नसून तो एक स्वतंत्र धर्मनिरपेक्ष विचारधारा आहे. आणि या विचारधारेवर विश्वास ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी या तरुणांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या नेतृत्वात व शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल तुपेकर यांच्या मार्गदर्शनात हा पक्षप्रवेश केला. एकाच वेळी 111 तरुणांनी पक्षांमध्ये प्रवेश केल्याने ढाणकीत काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून याचा येणाऱ्या निवडणुकीत काही वेगळा परिणाम दिसून येईल अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तातू देशमुख होते. तर मंचावर उपस्थित उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तराव शिंदे, गोपाल शेठ अग्रवाल, माजी जिल्हा परिषद सदस्य रामजी देवसरकर, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, मीनाक्षीताई सावळकर, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, माजी जि प सदस्य रामराव गायकवाड, तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष युवराज पाटील देवसरकर, काँग्रेस युवा उमरखेड शहराध्यक्ष ईश्वर गोस्वामी, पंचायत समितीचे माजी उपसभापती खाजाभाई कुरेशी, उपनगराध्यक्ष जहीर भाई,काँग्रेसचे शहराध्यक्ष अमोल तुपेकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष रुपेश भंडारी, युवा ढाणकी शहर अध्यक्ष प्रवीण जैन, महिला आघाडी शहर अध्यक्ष सुनीता घोडे, वि. का. स सोसायटी चे अध्यक्ष बंटी वाळके, संचालक शिवाजी वैद्य इत्यादी उपस्थित होते.
उपस्थितानी यावेळी आपले मनोगत व्यक्त करत पक्षांमध्ये प्रवेश करणाऱ्या युवकांचे अभिनंदन करून त्यांच्यावर समाजाप्रती जबाबदारी वाढली असून पुढील काळात समाजातील सामान्यातील सामान्य व्यक्तीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी शहरातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवेश केलेल्या युवकांचे नावे-
१) संदीप वैद्य
२) दत्ता हाके
३)आकाश दिवसे
४)बंडू चंद्रे
५)गजानन चंद्रे
६) रामू चंद्रे
७)मनोज चंद्रे
८) सत्यजित शेवाळकर
९)शंकर चंद्रे
१०) शंकर शिंदे
११)नितीन मिरशे
१२)कुणाला गायकवाड
१३) गणेश मिराशे
१४) सेरभ वारकरी
१५)विशाल गडदे
१६) विठल कुरे
१७)वैभव वैद्या
१८)संतोष वैद्या
१९)प्रादिप वैद्या
२०) कृष्णा गांजेवड
२१)आकाश शिर्मेवाड
२२)रवी सल्लेवाड
२३)सिजल पूनामवर
२४)अभिजित मामिलवाड
२५) सर्वदीप गंगरपड
२६)आकाश इंगले
२७)नकुल तिर्मकदर
२८)हरीश प्रतापवर
२९)कारण पडतुदे
३०) पवन शेंबडे
३१)अंकुश शेंबडे
३२) गोविंद दीवसे
३३)गोपाळ पाहुरवाड
३४)प्रसाद परतुदे
३५)श्रीकांत चंद्रे
३६)रवी चंद्रे
३७) विजय चंद्रे
३८)अभिनव चंद्रे
३९)कुलदीप चंद्रे
४०) अनिकेत
४१)पिंटू चंद्रे
४२)संदीप दिवशे
४३) बाळु सोमवार
४४)पंकज ठमके
४५)प्रज्वल वागमारे
४६) सचिन कशेवड
४७)गणेश काटोले
४८) पिंटू देवकाते
४९)संदीप देवकाते
५०) लक्षिमन देवकाते
५१)कपिल लाकडे
५२)अनिल वैद्य
५३)समाधान सूर्यवंशी
५४)भोला गदडे
५५)प्रथमेश कत्तरवाड्
५६)ऋतिक तीवस्कर
५७)रवी हरकरे
५८)संतोष दिवसे
५९)विकास दिवसे
६०)राजेश कोंदेवड
६१) प्रशांत वैद्य
६२) शुभम फुलकोनवर
६३)कारण उपेवाड
६४)रवी शेवाळकर
६५) प्रशांत नावडे
६६)रवी पाईकराव
६७)प्रशांत बन
६८)साई मने
६९)सायलेश घोडे
७०)रोहित घोडे
७१)निलेश शिंदे
७२)स्वप्नील यांनावर
७३)ज्ञानेश्वर उपेवड
७४)ऋषिकेश कांबळे
७५)शिवप्रसाद
७६)राहुल सर्गर
७७)राहुल वैद्य
७८)सहील कटोले
७९)योगेश गायकवाड
८०)चैतन हक्के
८१) शुभम दिवसे
८२)शिवाजी दिवसे
८३)राजू चंद्रे
८४)लखन चंद्रे
८५) राजू चंद्रे
८६) सतीश चंद्रे
८७)संतोष गायकवाड
८८)शिवा हमद
८९)बाळु हाके
९०)ओमकार वैद्य
९१)अनुराग घोडे
९२)योगेश कले
९३)अमोल फुलकोंद्वाड
९४)संतोष गोपवाड
९५)प्रथमेश कोकुळवड
९६)अनिकेत जन्नावर
९७)स्वप्नील जन्नवर
९८)विक्की मस्के
९९)निखिल मस्के
१००)सतीश वैद्य
१०१)पवन शिंदे
१०२) कुणाल बोक्षे
१०३)कुणाल गोरे
१०४) बाळा साबळे
१०५)अनिकेत वाघमारे
१०६)आनंद गोटलेवड
१०७)आकाश ततिकुंडळवर
१०८)आशिष गोरे
१०९)सिद्धार्थ गायकवाड
११०)विशाल वाघमारे
१११) सूरज काळे

0 टिप्पण्या