बिटरगांव बु येथे रामनवमी उत्साहात साजरी.


कमलाकर दुलेवाड, बिटरगाव 

विश्व हिंदू परिषद बजरंग दल बिटरगांव बु.यांच्या वतीने हनुमान मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्री राम यांच्या प्रतीमेचे पुष्पहार अर्पन करून पुजन करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये महिलांनी रांगोळी स्पर्धेत उत्स्फुतेने सहभाग घेतला होता . यामध्ये वनिताबाई देवकते, विद्याताई पोले ,जिजाबाई पवार ,संगीताबाई देवकते, वंदनाबाई वाघमारे , कल्पना हाके, विद्याताई देवकते, ईंदुबाई खुपसरे ,रविनाताई हाके, कू मेघना देवकते, कु अहिंल्या फुलारे, कु गुड्डी देवकते, कु वैष्णवी राचटकर , या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थ्यिनीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.रांगोळी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, यांच्या प्रतिमा भेट दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विनोद मामीडवार हे होते.तर  प्रमुख पाहुणे म्हणून  ,कीशोर  केजकर, रमेश देवकते ,शिवाजीराव हाके, 

गजानन मामीडवार,तानाजी तारशेटवाड,हे उपस्थित होते.या किर्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेवून पिंटु हाके 

अविनाश कोंडेवाड, रुपेश कोंडेवाड 

कृष्णा जिंकुटवाड ,पारस डोंगे ,

पंकज पांडे ,माधव बडेवाड 

राहुल तारमेकवाड, योगेश फुलारे 

दीपक देवकते, सोपान कोंडेवाड 

अजय आचंमवाड ,रामेश्वर फुलारे 

रामेश्वर हाके ,शंकर होडगीर यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामा पवार यांनी केले.तर आभार प्रदर्शन देवानंद देवकते बजरंग दल तालुका उपाध्यक्ष यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या