संकेत पुपलवाड लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून अनुसुचित जमातीतून राज्यात पाचवा.

 


दाऊ गाडगेवाड हिमायतनगर

नायगाव तालुक्यातील बरबडा येथील बालाजी पुपलवाड सेवा निवत्त ग्रामविकास अधिकारी यांचे चिरंजीव संकेत पुपलवाड यानी नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत राज्यातून अनुसुचित जमातीमधुन पाचवा क्रमांक घेऊन उतीर्ण झाला आहे. त्यांची आता पशु वैद्यकिय अधिकारी गट अ पदी निवड झाली आहे. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पशुवैद्यकिय महाविद्यालय परभणी येथे पुर्ण केले आहे. त्याबद्दल तालुक्यातुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असुन या यशाचे. श्रेय संकेत यांनी वडील बालाजी पुपलवाड, आई लक्ष्मीबाई पुपलवाड, यांना दिले आहे. तर बंधु दत्ता पुपलवाड, नितीन पुपलवाड, यश पुपलवाड यांनी अभिनंदन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या