गजानन वानखेडे - उमरखेड विशेष प्रतिनिधी
मो -9096746518
प्रधानमंत्री यांच्या अधिकार क्षेत्राखाली चालत असलेली योजना टपाल जिवन विमा सर्वांनी काढावा,जवळपासच्या सर्व गावातील सरपंच,पोलीस पाटील,कर्मचारी,यांना लेखी पत्र पोष्टाने पाठऊन सांगितले आहे.ग्रामीण नागरीकांसाठी RPLI व कर्मचारी वर्गासाठी PLI विमा काढण्यात येईल.पोष्ट आफीस मधील या विम्याचा हप्ता कमी व बोनस जास्त आहे,नविन विमा काढण्यासाठी दोन पासपोर्ट,शाळेचा दाखला,मतदान ,आधार कार्ड घेऊन यावे,तसेच डाक जिवन विमा पाँलीसी काढून भविष्याची काळजी सोडून द्यावी, टपाल कार्यालय येथे संपर्क करावा,आम्ही आपल्या सोबत हितगुज करणार आहोत,मिटींग घेण्याची तारीख कळविण्यात यावी,मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सदैव आपल्या सेवेत तत्पर आहोत असे मुळावा सबपोष्टमास्तर जामकर,तरोडा ब्रँच पोष्टमास्तर अरूणा वानखेडे,गजानन झुंजारे,अनिल पाध्ये,गंभीरे ग्रामीण डाक सेवक यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या