मराठवाडा कृषी विद्यापीठ येथिल कृषी कन्या ने केले स्वातंत्र दिनानिमित्त वृक्षारोपण.

 


तालुका प्रतिनीधी उमरखेड:-मारोती गव्हाळे 

उमरखेड तालुक्यातील आती ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर हे गाव असून,येथील ऐश्वर्या उतम राठोड हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथे शिक्षण घेत आहे. अत्यंत गरीब घराण्याची असून, काहीतरी शेतकऱ्यासाठी चांगले करण्याची तिची जिद्द आहे. त्याच उद्देशाने आज ती त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. तरी तिने पर्यावरनाचा समतोल कसा राहील. पर्यावरणाचा र्यास करू नका, तसेच शेती बद्दल मार्गदर्शन केले. व कु. ऐश्वर्या हिने झाडे लावा झाडे जगवा चा संदेश दिला.व ग्राम पंचायत कार्यालयाच्या आवारात स्वतंत्रदिनी वृक्षरोपण उपक्रम राबविला...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या