प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान जिल्हाध्यक्षपदी नागोराव शिंदे.



दाऊ गाडगेवाड -हिमायतनगर प्रतिनिधी 

संपुर्ण विश्व नविन तंत्रज्ञानाकडे वळले असल्याने तंत्रज्ञानाद्वारे नवनविन प्रयोग करून बलिष्ठ बनवण्याकडे सगळे देश वळत आहेत. त्यासाठी नवनविन उद्योग उभारणी, रोजगार निर्मिती करणे अशा अनेक उपक्रम केंद्र सरकारणे हाती घेतले आहे.

त्यापैकी एक प्रधानमंत्री आत्मनिर्भर अभियान राबवणे चालु केलेआहेत.

या अभियानाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथील नागोराव शिंदे यांच्या निवडीचे नियुक्ति पत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुकेश शर्मा श्री भगवान बागुल राष्ट्रीय महामंत्री यांच्या स्वाक्षरी ने देण्यात आले आहे

नागोराव शिंदे यांनी भाजपा सोशल मिडीया नांदेड प्रभारी म्हणुनही काम केले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आता प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत संगठन अभियान राबवुन युवकांना व जेष्ठांना आत्मनिर्भर अभियान यशस्वी करतील व नागोराव शिंदे आपली निवड सार्थ ठरवतील अशी अपेक्षा हिमायतनगर तालुक्यातील नागरीक करत असुन त्यांच्या निवडीबद्दल तालुक्यातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या