बिटरगांव बु येथिल आर्युवेदीक दवाखान्यातील डाॅक्टर गैरहजर. नागरीकांची होत आहे फजिती


बिटरगांव प्रतिनीधी कमलाकर दुलेवाड

उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बिटरगांव बु येथील आर्युवेदीक दवाखान्यातील डाॅक्टर सतत गैरहजर राहत असल्या मुळे आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोव-यात सापडत असल्याचे चित्र सध्या बिटरगांव मध्ये पहावयास मिळत आहे.
वरिष्ट  अधिका-यांना येथील नागरीकांनी फोनवरून वारंवार तक्रारी करून सुध्दा येथिल डाॅक्टर गैरहजर राहुन आॅफीसचे कामे संागतात व सर्व येथील शेतकरी, मजुर, षेतात गेल्यानंतर डाॅक्टर कधी तरी येउन 30 मिनीट थांबुन चार पाच रूग्नांची नोंद घेवुन निघुन जात आहेत. त्यातही या दवाखान्यात औशधी उपलब्ध नसल्याने खाजगी मेडीकल वरून किंवा खाजगी दवाखान्यात जावे लागत आहे यामुळे सध्या कोरोणा व्हायरस चा उद्रेक दिवसागणिक वाढत असुन येथील यग्नांना ढाणकी बाजार पेठ किंवा उमरखेड तालुक्याच्या ठिकाणी खाजगी वाहणे करून गरीब शेतमजुरांची आर्थीक पिळवणुक होत आहे तसेच येथील दवाखाना व डॉक्टरच गावातील नागरीकांच्या उपयोगी येत नसल्याने डाॅक्टरांची बदली करून दुसरा डॉक्टर  देण्याची मागणी याठिकाणी होत आहे. 
सध्या सर्दी , खोकला, तापीची साथ सुरू असुन या ठिकाणी बरेच नागरीक ढाणकी शहरात कोरोणा रूग्न ढाणकी षहरात आढळुन आले आहेत. त्यामुळे बिटरगांव येथिल नागरीक सुध्दा भितीच्या वातावरणात असुन डाॅक्टरांचा बंदोबस्त करावा अषी मागणी जोर धरत आहे.डाॅक्टरांना उपकें्रदात राहणे अनिवार्य असुन रात्रीच्या वेळी येणा-या डाॅक्टरांच्या गैरहजरीमुळे उपचारा विना परतावे लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या