प्रतिनिधी:-पिंपळगाव ( वन )
येथे गावठी दारूचा अतिशय सुकसुकाट झाला आहे गावठी दारू गावामध्ये सर्रास उपलब्ध होत असल्याने भांडण तंटे ,कौटुंबिक हिंसाचार याच प्रमाण वाढलं आहे. लहान लहान वयाची मूल सुद्धा य दारूकडे आकर्षित होऊन व्यसनाचे प्रमाण वाढत आहे .त्यामुळे मेहरबान साहेबांनी आमच्या गावातील अव्यध्य दारुसाठा उध्वस्त करून दारूबंदी करावी असे बिटरगाव पोलीस स्टेशन येथे पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी निवेदन दिले निवेदन देते वेळेस पिंपळगाव गावच्या पोलीस पाटील सहित सर्व गावकरी व सर्व महिला उपस्थित होते
सौ चंदा संतोष तिरमकदार(पोलीस पाटील),सौ ज्युली क्रॉस(प्रशासक ग्रा. प.पिंपळगाव),तुळसाबाई किसन राठोड,कलावतीबाई दत्ता राठोड,नंदाबाई अमरसिंग चव्हाण, सविताबाई सुभाष चव्हाण,कुसुमबाई रोहिदास राठोड, उशाबाई कैलास राठोड,शोभाबाई ओमकार राठोड ,पंचफुलाबाई मंगु जाधव,शोभाबाई गणेश जाधव,किशन श्रावण राठोड,राहुल नामदेव मुडे, बंडू राजाराम रेककलवाढ, आकाश श्रावण राठोड, गजानन रोहिदास राठोड,विष्णू दत्ता जाधव,उमेश भगवान चव्हाण,विक्रम संतोष राठोड,अमोल गोविंद जाधव,अर्जुन गोविंद जाधव,विशाल प्रेम राठोड,प्रवीण गंभीर राठोड,प्रकाश राजू जाधव,प्रवीण जामसिंग जाधव अन्य गावकरी उपस्थित होते

0 टिप्पण्या