कोरोनाः 19 महामारित काळात मानवतेचा धर्म पाळत नैतिक जबाबदारीनेः भव्य रक्तदान शिबीर संपन्न


 कार्यकारी संपादक गोपाल गौरवाड 

शिवसेना शाखा भोसा (गावठाण) वि. एम.पि.फाऊंडेशन व बाबा लोहार प्रतिशठान यवतमाळ यांच्या सयुक्त विद्यमानाने रक्त दान शिबीर सास्कूतीक भवन  भोसा (गावठाण) च्या प्रांगणात संपत्र झाले.

कोरोना महमारी काळात रूग्णाना भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा तसेच कोरोना बाबत जनसामान्य निर्माण झालेल्या संक्रमनामुळे रक्ताचा रूग्णाना रक्त देण्यास तयार होत नाही अशी परिस्थिती निर्माण आहे
त्यामुळे रक्तदाना बाबत जनजागृती करणे काळाची गरज आहे त्यामुळे मानवता  धार्मिचे पालन व सामाजिक नैतिक जबाबदारी पाळुन दात्यानी रक्तदानासाठी पुढाकार घेतला व जवळ जवळ ६५ दात्तानी रक्तदान केले 
या कार्यक्रमाला यवतमाळ जिल्ह्या प्रमुख 
पराग पिंगळे व राजेंद्र गायकवाड प्रमख उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन विनोद पवार व समस्त मित्र परिवारने केले होते.तसेच या कार्यक्रमासाठी रोशन गोळे सै अलिम पुरुषोत्तम कामठे अमर मिश्रा दादु गांवडे व समस्त मित्र परिवाराने अथाक परिश्रम घेतले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या