कोरोनाचा यवतमाळ जिल्हात पहिला बळी.


प्रशासना कडून अद्याप घोषणा नाही. 
ढाणकी न्युज नेटवर्क -मुंबई वरून उमरखेड येथे आलेल्या महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 
तालुक्यातील संस्थात्मक विलगीकरणामध्ये असताना त्या महिलेचा थ्रोट स्कॅब तपासणी साठी पाठविला होता. शुक्रवारी ती महिला पॉसिटीव्ह असल्याचे कळाले होते.  कोरोनाचा हा जिल्हातील सुद्धा पहिला बळी आहे. या घटनेने प्रशासनाला हादरा बसला असून अजून अधिकृत घोषणा केलेली नाही. 
या मुळे संपूर्ण ज़िल्हा मध्ये काळजीचे वातावरण असून कोणतेही लक्षणें आढळल्यास प्रशासनाशी संपर्क करावा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या