ढाणकी प्रतिनीधी-
अखिल भारतिय छावा विद्यार्थी संघटनेच्या वतिने उमरख्ेाड तहसिलदार यांना औसा येथे सुरू असलेल्या मराठवाडयातील षेतक-यांच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोशणाना पाठिंबा देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
छावा विद्यार्थी संघटना नेहमीच षेतक-यांच्या हितासाठी आंदोलन करत असते. औसा येथे सुरू असलेल्या उपोशणाला पाठिंबा देण्यासाठी उमरखेड तहसिलदार यांना उमरखेड संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले
लातुर जिल्हासह मराठवाडयामध्ये मागील आठ ते नउ वर्शापासुन पावसाचे प्रमाण कमी आहे पावसाळा संपत आला तरीही तेथे पावसाचा पत्ता नाही तेव्हा दुश्काळी भागातील षेतक-यांना प्रति हे.50 हजार तत्काळ दयावे, विमा सरसकट 100 टक्के देण्यात यावा, दुश्काळी भागातील षेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, जनावराच्या चारा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, षेतक-यांना पुर्ण विज बील माफ व चोवीस तास विज पुरवठा देण्यात योवा इत्यादी मागण्या सदर निवेदनात करण्यात आल्या.
निवेदन सादर छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पप्पु पाटील सुरूषे, उपाध्यक्ष गोपाल झाडे, संजय बिजोरे, रवी हारकरे, ज्ञानेष्वर राउत, संतोश सुर्यवंषी, संदीप पिन्नलवाड, प्रषांत काळबांडे उपस्थित होते.

1 टिप्पण्या
Nice news
उत्तर द्याहटवा