महामंडळावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याने ढाणकीकरांच्या अपेक्षा उंचवल्या. शहरातील अल्पसंख्यांक चेहऱयाला संधी देण्याची होत आहे मागणी.


ढाणकी प्रतिनिधी -

 महा विकास आघाडीने यशस्वीपणे यशस्वीपणे दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर आता राज्यातील विविध महामंडळातील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

महामंडळवर आपलीच वर्णी लागावी म्हणून अनेकांनी प्रयत्न देखील सुरू केले आहेत. यामध्ये ढाणकी शहरातील अल्पसंख्यांक चेहरा शिवसेनेचे अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाप्रमुख तेजस पटेल यांना संधी मिळावी अशी ढाणकी करांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील ही काही अल्पसंख्याक शहर यांना विविध महामंडळावर संधी मिळू शक

 एजास पटेल हे शिवसेनेचे कट्टर समजले जातात. निष्ठने पक्षाने टाकलेली जबाबदारी ते नेहमी पार पडतात. जानकी सारख्या शहरातून आपल्या मेहनतीच्या जोरावर ते तालुक्याच्या राजकारणात पोचली असून पक्षाने सुद्धा त्यांच्या कार्याची वेळोवेळी दखल घेतली आहे.  दोन वर्षानंतर आता महामंडळ यावरील नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याने महा विकास आघाडीतील मित्रपक्षांच्या अल्पसंख्यांक शहरांच्या हालचाली सुरू झाल्या असून आपलीच वर्णी महामंडळावर लागावी या साठी फिल्डिंग लावणे सुरु आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उमरखेड विधानसभा मतदार संघात एमआयएमचा प्रभाव बघता व तसेच मुस्लिम मतदार आपल्या पारड्यात ओढण्यासाठी शिवसेना किंवा काँग्रेस अल्पसंख्यांक चेहऱ्याला संधी देण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

सध्या शिवसेनेत तालुका अल्पसंख्याक आघाडीचे प्रमुख एजाज पटेल यांचे नाव आघाडीवर असून काँग्रेसचे विभागीय अल्पसंख्यांक अध्यक्ष सोनू खतीब, शेख तालिब यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे. शिवसेनेच्या कोट्यातून तेजस पटेल यांना महामंडळावर संधी देण्यात यावी सचिन ढंकी परिसरातील शिवसैनिकांची तत्व तसेच नागरिकांची मागणी आहे. आली याचा पक्षश्रेष्ठी नक्कीच विचार करेल यात दुमत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या