ढाणकी येथे हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाकडून आदरांजली अर्पण.


ढाणकी प्रतिनिधी 

ढाणकी येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेतर्फे आदरांजली वाहण्यात आली.

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पहिले जाते. ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना स्थापन करून अख्खा महाराष्ट्र भगव्या खाली आणला अशा हिंदू हृदय सम्राट बिरुदावली मिळवलेल्या बाळासाहेबांचा आज स्मृतिदिन यानिमित्त सकाळीच शहरातील सर्व शिवसैनिक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक येथे जमा होऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी शहर प्रमुख बंटी जाधव, शहर समन्वय दता सूरोशे, अमोल अरमाळकर शहर संघटक,गजानन गायकवाड विभाग प्रमुख, संभाजी गोरटकर युवासेना तालुका प्रमुख ,शहर प्रमुख युवासेना नितिन ठाकुर, शहर समन्वय युवासेना रमेश चिंचोलकर, संघटक युवासेना शैलेश करकले, , रमेश गायकवाड, शेतकरी तालुका अध्यक्ष गणेश नरवाडे, मा सरपंच शिवाजी फाळके, रमेश पराते, रमेश होले, पप्पू जमदड़े, उत्तम जाधव, सुरेश कळमकर, बालाजी अलकटवार, गजानन आजेगावकर, सुंदरकाता वासमवार, दिलीप नंदनवार, गजानन धोपटे,शाम शिराळे,बालाजी येरावार, बंटी फूलकोड़वार,रमेश कदम, अमोल गायकवाड, अनिल गायकवाड, दता  देवकते, नागराज कानिंदे, पिंटू गायकवाड, सुहास मुनेश्वर, बाळू सादलवाड़, प्रशांत पाटिल, लक्ष्मण रावते, अविनाश रावते, दिलीप जाधव, राहुल जाधव, यदनेश राठोड व शहरातील ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या