फुलसांवगी येते कापूस खरेदीला प्रारंभ


महागाव तालुका प्रतिनिधी -संजय जाधव

महागाव तालुक्यातील सर्वात मोठी भुसार बाजारपेठ म्हणून परिचित असलेल्या फुलसांवगी येथे  आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मे .जाधव ट्रेडिंग कंपनी फुलसांवगी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला या कापूस खरेदीच्या शुभारंभाच्या  शुभमुहुर्तावर ६१००भाव कापूस खरेदीला शुभारंभ करण्यात आला यावेळी मे जाधव ट्रेडिंग कंपनीचे संचालक  प्रो .प्रा .सुधाकर मोतीराम जाधव नाईक टाकळी यांच्यातर्फे शेतकऱ्यांना शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शेतकऱ्यांचं स्वागत करण्यात आले आले या शुभारंभ ला टाकळी येथील उपसरपंच दिलीप जाधव गजानन जाधव ईसापुर जयसिंग चव्हाण ईसापुर फुलसावंगी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सहसचिव व शेतकरी बांधव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या