कोरटा हीच माझी कर्मभूमी, जिवंतपनीच स्वर्गाची अनुभूती निरोप समारंभात वंदनीय पाडवी सरांनी काढले भावनिक उदगार,

 



उमरखेड  तालुका प्रतिनिधी:-मारोतराव गव्हाळे

      अत्यंत बिकट परिस्थिती त नंदुरबार जिल्ह्यातील  खेडयांतून आदिवासी भिल्ल समाजातील  ..ऐक तरुण शिक्षक म्हणून कोरटा शाळेवर रुजू होतो.15 वर्ष अविरत सेवा झाल्यावर  प्रशासकीय बदली नंतर हि मला पुन्हा जर संधी मिळाली तर मला  कोरटा गावातच सेवा करण्याच भाग्य लाभावं.. असे त्यांनी आपल्या भाषणात भावनिक उदगार व्यक्त केले..

        निरोप समारंभाला गावातील राजू तिळेवाड बिरसा ब्रिगेड ता.अध्यक्ष, पेन्टेवाड सर 

मुख्याध्यापक सर, अनिल कत्तर्वाडसर,

अरुणभाऊ तिळेवाड सा.कार्यकर्ते

सिध्दार्थ भगत,तमस्कर बाबू, वाजीत टेलर, रामेश्वर लखूले व व्ही जी खराटे ..  यानी आपले मनोगत व्यक्त केले.

         उपस्थितां मध्ये 

उपसरपंच-हनवतराव जी

 कीरवले ,पो.पाटील कुंडलिक पवने,व्ही जी खराटे, तंटा मुक्ती अध्यक्ष, आजी-माजी सरपंच

ज्येष्ट नागरिक आंबादास तिळेवाड, भगवान मुकाडे, सुभाष वाघमारे,कृष्णा जी खराटे,विश्वनाथ देवतळे, गुरु तिवारी, अविनाश इंगळे, राजेश सोंगे,आकाश इंगळे व ईतर हि अनेक ज्येष्ट नागरिक तरुण युवा मंडळी विध्यार्थी-विध्यार्थीनी यांची उपस्थिती लक्षणीय होती.

          कार्यक्रमाचे संचालन अवि इंगळे तर आभार प्रदर्शन अरुण भाऊ तिळेवाड यानी केले.

          कार्यक्रमा च्या यशस्वीते साठी अनेक युवा ,विध्यार्थी चे विशेष सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या