आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांची केली जेवणाची सोय. भाई अमन यांचा स्तुत्य उपक्रम.



यवतमाळ प्रतिनिधी -

यवतमाळ स्थित सामाजिक कार्यकर्ते भाई अमन यांनी आज यवतमाळ येथे असलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांसाठी  बसस्थानक परिसरामध्येच मधेच जेवणाची सोय केल्याने नागरिकांमध्ये त्यांचे कौतुक होत आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात सध्या संचारबंदी चालु असल्याने बाहेर जिल्ह्यातून आलेल्या विध्यार्थी जेवणासाठी भटकत असल्याचे भाई अमन यांना कळाले त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या मित्र मंडळी ला घेऊन बस स्थानक गाठून जेवणाची व्यवस्था केली.  संचारबंदी च्या काळात जेवण उपलब्ध करून दिल्याने विध्यार्थी च्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. 

कोविड काळात सुद्धा त्यांचे कार्य उल्लेखनीय होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या