अकोली येथे विज पडून एक म्हैस व एक बैल ठार. शेतकऱ्याचे मोठे नुकसान


अकोली येथे विज पडून एक म्हैस व एक बैल ठार. 

शेतकऱ्याचे मोठे नुकसान.

ढाणकी प्रतिनिधी 
ढाणकी पासून जवळच असलेल्या अकोली येथे काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने दत्ता नरवाडे व गजानन नरवाडे यांच्या शेतातील गोठ्यावर अचानक विज पडली या मध्ये गोठ्यात बांधून असलेल्या एक म्हैस व एक गाय चा मृत्यू झाला. तर एक बैल जखमी झाला.  या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
  घटनेची माहिती होताच तलाठी गजानन सुरोशे यांनी घटना स्थळ गाठून पंचनामा केला तर शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुंभार यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या