5 वर्षीय बालका चा रमजान चा उपवास.



ढाणकी प्रतिनिधी 
सध्या सर्व जगात कोरोना विषाणू ने धुमाकूळ घालत असून त्याचा भारतातून नायनाट व्हावा ही अल्लाह ला प्रार्थना करण्यासाठी  ढाणकी येथील शेख आलजमर शेख जरार या पाच वर्षा च्या बालकाणे पहिला उपवास ठेवला.  मुस्लिम समाजात रमजान महिन्यातील उपवासला खुप महत्व असून या महिन्यात अल्लाह कडे मागितलेल सर्व काही मिळत अशी आस्था आहे.  त्यामुळे कोरोना भारतात तुन निघून जावा अशी मन्नत अल्लाह ला मागितल्या ने आलजमर चे ढाणकी मध्ये कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या