Breking news-राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला..


भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. त्याआधी देशाच्या 15 व्या राष्ट्रपतींची निवड केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (ता. 9) राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला..

देशाला लवकरच नवे राष्ट्रपती (President of India) मिळणार आहेत. येत्या 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. त्यासाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, येत्या 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या