वाढदिवसाचे औचित्य साधून रोहीत वर्मा यांच्या कडुन पी.एम ओ. खात्यात अकरा हजार रूपये जमा


ढाणकी प्रतिनिधी-
केराणा या विशाण्ुाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील संपुर्ण बाजारपेठा दिनांक 22 मार्च पासुन ते दिनांक 14 एप्रील पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहण भारत सरकारणे केले त्यामुळे भारतातील आर्थाीक उलाढाल संपुर्णतः ठप्प झाली. त्याचा भार देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुध्दा पडत आहे. त्यामुळे मा.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहण करून ज्यांना कोणाला आर्थिक मदत करायची आहे. त्यांनी प्रधानमंत्री सहायता कोष न वि दिल्ली या मध्ये जमा करावी त्यामुळे मिळणा-या रक्कम काही का प्रमाणात होईना देशाला कोरोणा सारख्या संकटातुन वाचण्यासाठी मदत होईल. प्रधानमंत्री यांच्या केलेल्या आवाहणाला प्रतिसाद देत ढाणकी शहराचे उभरते नेतृत्व, अडल्या नडल्यांची गजर भागवणारे अशी  प्रतिमा असलेले, भाजपा ढाणकी शहर अध्यक्ष रोहीत विष्णुदासजी वर्मा यांनी स्वतःचा वाढदिवस थाटामाटात न साजरा करता खर्च होणारी रक्कम पी.एम ओ. यांच्या खात्यामध्ये अकरा हजार रूपये भारतीय स्टेट बॅंक व्दारे जमा केली. 
रोहीत वर्मा यांनी ढाणकी व परिसरातील त्यांच्या सर्व मित्र मंडळीना सोशल मिडीया व्दारे आज देषावर कोरोणासह आर्थीक मंदीचे संकट ओढावले आहे त्यामुळे आपआपल्या परीणे जेवढे षक्य आहे तेवढे रूपये पी एम ओ खात्यात जमा करण्याचे त्यांनी आवाहण केले. 
सध्या सर्वत्र वाढदिवस साजरा करण्याचे फॅड असताना सुध्दा रोहीत वर्मा देश  हिताचा विचार करत अत्यंत साध्या पध्दतीने घरगुती  साजरा करत देषाला मदत केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या